¡Sorpréndeme!

Tu Mhanshil Tasa : भक्तीच्या गाजलेल्या नाटकाचे Best Scene | Bhaktee Desai

2022-03-17 7 Dailymotion

नाटक आणि मालिकांमधून आपल्या सहजसुंदर अभिनयाने अभिनेत्री भक्ती देसाईने प्रेक्षकांची मन जिंकली. तिच्या गाजलेल्या नाटकाचे बेस्ट सीन पाहूया आजच्या नाट्यरंजनच्या भागात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale